मेषः घडत असलेल्या गोष्टीतून काहीतरी अनुभव घ्या पुढे फायदा
वृषभः नवीन नोकरीच्या शोधात असल्यास मित्रांकडून मदत होईल
मिथुनः नोकरीच्या ठिकाणी मनाविरुद्ध स्थलांतर होऊ शकते
कर्कः मानसिक त्रास कितीही वाढला तरी शब्दप्रयोग जपून करा.
सिंहः कुटुंबामध्ये नवीन सदस्यांचे आगमन होईल आनंदी असाल
कन्याः भावनेच्या भरात आज, कोणालाही शब्द देऊ नका शांत रहा
तुळः सहनशक्ती वाढवा भावनांना आवर घाला
वृश्चिकःअचानक आर्थिक लाभ होईल. विचारही न केलेल्या गोष्टीत यश
धनुः अचानक एखादा प्रवास करावा लागेल शारीरिक त्रास जाणवेल
मकरः मोठय़ा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागू शकते
कुंभः मनाप्रमाणे गोष्टी घडण्यास अडचण येऊ शकते
मीनः मित्र अथवा भावंडांकडून मनाप्रमाणे साथ न लाभल्यामुळे मानसिक त्रास





