2021 प्रमाणेच 2022 मध्येही अनेक आयपीओ दाखल होणार असून हेक्सागॉन न्यूट्रीशन यांचाही आयपीओ लवकरच येणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओतून कंपनी येणाऱया काळात 600 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. सदरच्या आयपीओकरीता कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे आपला सविस्तर अर्ज दाखल केला आहे. सदरची कंपनी मुंबईची असून सुरूवातीला 100 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार आहे.
Previous Articleआलिया ठरली पेटाची पर्सन ऑफ द ईयर
Next Article रत्नागिरी विभागात एसटीचे 730 कर्मचारी हजर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









