मेषः जुन्या वस्तू काढून टाकल्यास अवघड कामे होतील.
वृषभः लोखंडी व तीव्र अणकुचीदार वस्तूपासून जपावे लागेल.
मिथुनः घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणे तडजोडीने मिटतील.
कर्कः एखादा विकार बळावून नंतर कमी होत जाईल
सिंहः पूर्वजांचे काही आशीर्वाद फळास येतील.
कन्याः दुसऱयाने नाकारलेले एखादे जुने घर मिळण्याची शक्यता
तुळः सर्व कामात यश, पण नातेवाईक व शेजाऱयांशी वितंडवाद
वृश्चिकः न खपलेल्या वस्तूतून अथवा मालमत्तेतून बराच फायदा होईल
धनुः नाकारलेले स्थळ पुन्हा नव्या उमेदीने परत येईल
मकरः अध्यात्मिक क्षेत्रात असाल तर काही सूचक घटना घडतील
कुंभः गैरसमजाने तुटलेले स्नेहसंबंध पुन्हा जुळतील
मीनः गेलेली नोकरी किंवा बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू होतील.





