नवी दिल्ली
कोरोना महामारीने गेल्या वर्षाअखेर व नव्या वर्षाच्या प्रारंभी बस्तान बसवल्याने हॉटेल, रेस्टरॉ अशा सेवेतील उद्योगांना मोठे नुकसान झेलावे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये ख्रिसमस व नव वर्ष स्वागतासाठी येणाऱयांपैकी अनेकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुकिंग रद्द केल्याने सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिली आहे.









