प्रतिनिधी / सातारा
दिल्ली येथे खासदारकीची शपथ विधीला गेलेले उदयनराजे यांचे सातारच्या मायभूमीत आगमन झाले. शपथविधी सोहळ्यावेळी व्यकंय्या नायडू यांनी मांडलेल्या सूचनेवरून गदारोळ सुरू झाला आहे. उदयनराजे यांनी त्यांच्या स्टाईलने शिवसेनेचा समाचार घेतला आहे. शुक्रवारी ते साताऱ्यात पोहचले. पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
Previous Articleनवी टीव्हीएस झेस्ट 110 बाजारात
Next Article शेअर बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद







