Browsing: #ratnagiri #tarunbharatnews

मेरिटाईम बोर्डाच्या मुंबई रत्नागिरीच्या अधिकाऱंयाकडून सर्व्हेवार्ताहर/गणपतीपुळेरत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील अथांग समुद्रात मेरीटाईम बोर्ड कडून रिफ बांधण्याचा विचार सुरू झाला आहे.…

बनावट प्रमाणपत्रांचे धागेदोरे लांजापर्यंत ? तालुक्यातील कामही होते संशयास्पदप्रतिनिधी/लांजाबनावट क्रीडा प्रमाणपत्र देणार्‍या परभणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यालय अधीक्षक…

प्रतिनिधी/खेड खेड शहरातील शिवतर रोड येथील नाडकर आरकेड अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज, शुक्रवारी (दि.11) सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंची…

वार्ताहर / राजापूर तालुक्यातील भालावली येथील श्री लक्ष्मी माधव मंदिरात चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱयाचे कुलुप तोडून आत…

गृहमंत्री शहा यांच्याकडून शेतकरी नेत्यांचा चर्चेसाठी बोलावणे, भाजप-विरोधी पक्ष शब्दयुद्ध सुरूच नवी दिल्ली / वृत्तसंस्था केंद्र सरकारने केलेले नवे कृषीकायदे…

राष्ट्रीय महामार्ग पाधिकरण कोल्हापूर विभागाची कार्यवाही4-5 दिवसांत बांधकामे न हटवल्यास बुलडोझर फिरणार प्रतिनिधी / रत्नागिरी रत्नागिरी मिऱ्या-नागपूर महामार्गावर रत्नागिरी शहरालगत…

18 रूग्णांची कारोनावर मातएकूण रूग्णसंख्या 8 हजार 918 प्रतिनिधी / रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 13 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या…

प्रतिनिधी / रत्नागिरी कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या दादर-सावंतवाडी-दादर स्पेशल रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही रेल्वेगाडी रोज रात्री दादरहून रवाना…

वार्ताहर / राजापूर कोरोनामुक्त झालेल्या राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून कारोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांमध्ये…

प्रतिनिधी/रत्नागिरीग्रामविकास विभागाच्या 06 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार जिह्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच)…