प्रतिनिधी / रत्नागिरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांकडून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. कोरोना संकमणाच्या पार्श्वभूमीवर जिह्यामध्ये शासनाने…
Browsing: #ratnagiri #tarunbharatnews
नाट्यलेखक-दिग्दर्शक अनिल दांडेकर यांची मागणीप्रतिनिधी/रत्नागिरीकोरोना काळात रत्नागिरीतील रंगकर्मी नेपथ्यकार दादा लोगडे, छायाचित्रकार संजू साळवी, लहू घाणेकर, मोहन लाखण, किशोर सावंत…
प्रतिनिधी/रत्नागिरीतालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी या परिसरात वणव्याचा आगडोंब उसळला. शनिवारी सकाळी अचानक लागलेला वणवा हा…हा म्हणता सर्वत्र पसरला. वणव्यात…
प्रतिनिधी / खेड वेरावल स्थानकात खड्डालाईन ब्लॉकमुळे कोकण मार्गावरुन धावणाऱ्या तिरुअनंतपूरम-वेरावल साप्ताहिक एक्सप्रेसच्या डिसेंबर महिन्यातील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.…
215 शेतकऱयांना वीमा परतावा, कृषी विभागाची माहीतीप्रतिनिधी/रत्नागिरीपरतीच्या पावसाने जिह्यातील भातशेतीचे नुकसान झाले आह़े. यंदा प्रधानमंत्री पीक वीमा योजनेसाठी जिह्यातील 1…
-जिह्यात बारदान पुरेशा पमाणात, पणन विभागाची माहीतीप्रतिनिधी/रत्नागिरीजिल्हयातील चिपळूण, शिरगांव, राजापूर, पाचल व लांजा या ठिकाणी भात खरेदी चालू झाली असून…
प्रतिनिधी / लांजा लांजा तालुक्यातील देवधे-कुरणे-सापुचेतळे मार्गावर कुरणे येथे गवताच्या गंजी वाहतूक करणाऱ्या आयशर टेंपोला मार्गावरील महावितरण विद्युत तारेचा स्पर्श…
प्रतिनिधी / खेड कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांच्या सुधारित वेळेसह कालावधी वाढवण्याचा निर्णय…
प्रतिनिधी / रत्नागिरी चिपळूण तालुक्यातील असुर्डे धरणात बुधवारी महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळले. मात्र त्यांनी आत्महत्या केली की बुडाले याबाबत…
प्रतिनिधी / रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत होते. परिणामी कोरोनामुळे होणारे मृत्यूच्या घटना देखील…












