मुंबई: डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात कार्यरत कंपनी पेटीएमचा समभाग वाढीच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. 2.84 टक्के एनएसईवर तेजी राखत कंपनीचा समभाग 864 रुपयांवर पोहचत 52 आठवड्यानंतर समभागाने नवी उच्चांकी झेप घेतली आहे. एक महिन्यात कंपनीचा समभाग 19 टक्के तेजीत असून वर्षभरात पाहता समभाग 41 टक्के इतका वाढला आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 54,314 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
Previous Articleपाकिस्तानचे कारस्थान हाणून पाडण्यात यश
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









