मुंबई
हर्षा इंजिनियर्सचा आयपीओ बुधवारी शेअर बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून पहिल्या दोन तासात 55 टक्के इतका सबस्क्राइब झाल्याची माहिती आहे. 755 कोटी रुपयांच्या उभारणीकरीता सदरचा आयपीओ खुला झाला असून 314-330 रुपये प्रति समभाग भाव निश्चित करण्यात आला आहे. 16 सप्टेंबरला आयपीओ सबस्क्रिप्शन बंद होणार आहे









