पेडणे : श्री शांतादुर्गा सांस्कृतिक व क्रीडा संघ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. श्रीदेवी माऊली शांतादुर्गा मंदिराकडून ते मोपा एअरपोर्ट, नागझर दाडाची वाडी वजरी तळर्ण-हळणर्न किल्ला, खुटवळ कासारवर्णे ते वारखंड येथून काढलेल्या या मिरवणुकीत जवळजवळ शंभर युवकांनी भाग घेतला होता. यावेळी बाबलो परब, मुकुंद परब, दत्ताराम परब, ज्ञानेश्वर परब, पांडुरंग परब, सरपंच गौरी जोसलकर, पंच सदस्य साबाजी परब व क्लबचे अध्यक्ष अमित परब उपस्थित होते.
Previous Articleछत्रपतींचे विचार आत्मसात करण्याची गरज
Next Article अनुभव मुरल्यानंतरच लिहावे – चित्रा क्षीरसागर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









