बेळगाव
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक मंगळवार दि. 27 रोजी बोलाविण्यात आली आहे. दुपारी 3.30 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड येथे ही बैठक होणार आहे. बैठकीला सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.









