सातारा – बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व सातारा येथे मुख्यालय असलेल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी (89) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने साताऱयात निधन झाले. त्यांच्यावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सातारच्या सदरबझार मधील कांगा कॉलनीतुन त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
Previous Articleविनापरवाना व्यावसायिकांना दुसऱयांदा नोटीस
Next Article जनावरांना ‘डेग्नाना’ रोगाची लागण









