शाहूवाडी / प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर – कोकरूड मार्गावरील अमेणी घाटात खाजगी टॅव्हलर्सने हुंडाई गाडीला धडक दिली. या भीषण अपघातात सुरेश बाबाजी सुर्वे वय ६५ रा. लांजा जि रत्नागिरी यांचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मुत्यू झाला . तर या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाल्याची नोद शाहूवाडी पोलीसात झाली आहे .
स
ंगिता संदीप थोरात, त्रिशा संदीप थोरात रा . जाधववाडी , विकी सखाराम पाटील रा. माण ता. शाहूवाडी अशी जखमी झाले आहेत.
Previous Articleसर्वसामान्य रूग्णांवर उपचार कोण करणार ?
Next Article जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने..








