मुंबई
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने अलीकडेच जर्मनीतील डिजिटल मार्केटिंग कंपनी ‘ऑडिटी’चे अधिग्रहण केले आहे. सदरचे अधिग्रहण हे 419 कोटी रुपयांच्या बदल्यात करण्यात आल्याची माहिती आहे. सदरची रक्कम पूर्णपणे रोखीच्या माध्यमातून दिली जाणार असून इन्फोसिसला या अधिग्रहणाचा भविष्यात चांगलाच लाभ होणार आहे.









