बेंगळूर
नव्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये भारतातील आयटी उद्योगातील कंपन्यांकडून वेतनवाढ दिली जाणार असल्याची खुशखबर आहे. सदरची कर्मचाऱयांची वेतनवाढ ही 60 ते 120 टक्के इतकी असेल असे सांगितले जात आहे. यामध्ये इंजिनिअर्स, डाटा सायंटिस्ट, डाटा इंजिनिअर्स व बँकेंड इंजिनिअर्स यांना आयटी व संबंधीत उद्योगात पुढील काळात मागणी राहिल.









