मेष: सढळ हाताने खर्च केला तरीही टीकेचे प्रसंग.
वृषभः वडिलोपार्जित इस्टेटीच्या बाबतीत नव्या अडचणी.
मिथुन: स्वाभिमानी व गर्विष्ठवृत्ती सोडल्यास काही कामे होतील.
कर्क: मनात नसतानाही काही लोकांसाठी खर्च करावा लागेल.
सिंह: जागेचे व्यवहार करताना पूर्व तपासणी चुकवू नका.
कन्या: स्वतःच्या मनाला जे पटेल ते करा, लोकमताला दाद देवू नका.
तुळ: काहीजण पडद्याआडून राजकारण करतील, सावध राहा.
वृश्चिक: शंकराच्या उपासनेने जीवावरची संकटे टळतील.
धनु: वैवाहिक जीवन व भागीदारी यात चांगले अनुभव येतील.
मकर: दुय्यम दर्जाची नोकरी मिळाली तरी ती नाकारू नका.
कुंभ: बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास फार मोठे यश मिळेल.
मीन: आशाआकांक्षा पूर्ण होण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभेल.





