मेष: नोकरी, व्यवसाय सर्व कामात यश, आर्थिक लाभाचे योग.
वृषभः समाजकारण व राजकारण यात अग्रेसर राहाल.
मिथुन: वाहन जपून चालवा, इतरांच्या चुकीमुळे अपघात योग.
कर्क: लक्ष्मीची कृपा राहील, भागीदारी व्यवसायात यश.
सिंह: शिस्त व उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे लोकांचे लक्ष वेधून घ्याल.
कन्या: कौटुंबिक मतभेद मिटतील, स्थलांतर योग.
तुळ: दुरुस्ती कामासाठी वेळ काढावा लागेल.
वृश्चिक: प्रामाणिकपणाचे फळ मिळेल, आर्थिक भरभराट.
धनु: अहंकार व गर्विष्ठपणाचा त्याग केल्यास प्रगती होईल.
मकर: एकाचवेळी कामाच्या अनेक ऑर्डरी मिळतील.
कुंभ: नव्या क्षेत्रात प्रवेश, पाहुण्यांची वर्दळ राहील.
मीन: नवनवीन स्वभावाच्या व्यक्ती भेटतील जपून राहा.





