मेषः कोर्ट प्रकरणात यशस्वी व्हाल सर्व क्षेत्रात यश
वृषभः नोकरीत वरि÷ांची मर्जी, सहकारी चांगले वागू लागतील
मिथुनः स्टॉक एक्सचेंज. प्रकाशन व शिक्षण क्षेत्रात उत्तम यश
कर्कः घरदार व जमिनी संदर्भातील कोणतीही कामे होतील
सिंहः भावंडे नातेवाईक व शेजारी यांच्याशी संबंध सुधारतील
कन्याः लोकप्रियता व आर्थिक सुबत्ता. वस्त्रप्रावरणे व दागिन्यांवर खर्च
तुळः मैत्रीच्या संबंधांमुळे लोकप्रियता वाढेल
वृश्चिकः अति सलगीमुळे प्रेम प्रकरणात गुंतण्याची शक्मयता
धनुः कोणत्याही अडचणीत ऐनवेळी मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल
मकरः सामाजिक दर्जा वाढेल अपेक्षा नसताना मोठे यश मिळेल
कुंभः गायन-वादन नाटय़क्षेत्र चित्रपटक्षेत्र यात चमकाल
मीनः विवाह भागीदारी व वारसाहक्क प्रकरणात यश





