मेषः सहज म्हणून शिकलेल्या कोर्सचा ऐनवेळी उपयोग होईल
वृषभः मातेच्या आशीर्वादाने भरभराट सर्व कार्यात यश
मिथुनःपरदेशी जाण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल
कर्कः कोणतेही काम विचारपूर्वक केल्याने तुमच्याविषयी आदर वाढेल
सिंहः जनता व समाजात आदरणीय व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जाल
कन्याः जमीन जायदाद व धनसंपत्तीचे मालक व्हाल
तुळः खानदानी वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग
वृश्चिकःशिक्षण पूर्ण झाले असेल तर विवाहासाठी प्रयत्न करा
धनुः आठवडाभर आजारी रुग्णाला तुमच्या हातून औषध दिल्यास तो बरा होईल
मकरः तुझी बाजू योग्य असेल तर कुठेही तुमचा पराभव होणार नाही
कुंभः कोणत्याही संकटात तुमची विद्या आज तुम्हाला निश्चित त्तारेल
मीनः कठीण परिस्थितीत ऐनवेळी दैवी साहाय्य मिळेल





