मेषः समाजाच्या चालीरीतीविरुद्ध काम करण्याची वृत्ती निर्माण होईल
वृषभः अचानक घडलेल्या काही घटनांमुळे महत्त्वाचे बेत बदलावे लागतील
मिथुनः कष्टाळू व उद्योजक व्यक्तीशी नवे संबंध जोडले जातील
कर्कः महत्वाची स्थित्यंतरे घडतील नवा व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल
सिंहः काहीजणांपासून स्फूर्ती घेऊन नवीन कामे सुरु कराल
कन्याः जीवनसाथीदाराकडून काहीतरी अचानक लाभ होतील
तुळः राजकारण अथवा समाजकारणात असाल तर महत्वाचे पद घेऊ नका
वृश्चिकः अति विचारामुळे काही गूढ व विचित्र अनुभव येतील
धनुः कष्टाळू वृत्ती व उत्तम ध्येय यामुळे महत्वाच्या जागेवर शिफारस होईल
मकरः राहती जागा अथवा व्यवसाय यात काही बदल संभवतात
कुंभः शेजारी बहीण-भावंडे यांच्याशी मतभेद होऊ देऊ नका
मीनः विचार न करता कुठेही अचानक पैसे गुंतवू नका.





