बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आणि राज्य पोलीस विभागात विविध पदांवर सेवा बजावलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. हेमंत निंबाळकर हे खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांचे पती आहेत.
Previous Articleअरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मान्सून लांबणार
Next Article मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या महिलांसह पाच जण अटकेत