परळी पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार
प्रतिनिधी/मिरज
कोल्हापूर-मिरज मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या मिरज-पंढरपूर एक्सप्रेस, कोल्हापूर-बिदर एक्सप्रेस, सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस या तीन गाड्या कायमस्वरुपी बंद करण्याचा प्रस्ताव सोलापूर रेल्वे विभागाने रेल्वे प्रशासनाकडे पाठविला आहे. तर मिरजहून परळीकडे जाणारी पॅसेंजर आता एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार आहे.
या गाड्यांना प्रवाशांचा मिळणारा अल्प प्रतिसाद पाहून या गाड्या कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय सोलापूर रेल्वे विभागाने घेतला आहे. तसा प्रस्ताव त्यांनी केंदीय रेल्वे विभागाकडे पाठविला आहे. या गाड्या बंद झाल्यास मिरजेहून पंढरपूर आणि सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








