प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शनिवारी नव्याने 118 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचारा दरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 118 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापुर शहरात शनिवारी 1295 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 39 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1256 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 39 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 19 पुरुष तर 20 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6544 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 60294
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6544
-प्राप्त तपासणी अहवाल : 62480
-प्रलंबित तपासणी अहवाल : 93
-निगेटिव्ह अहवाल : 55936
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 412
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 862
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 5270
Previous Articleमहाराष्ट्रात गेल्या 24 तासात 151 पोलिसांना कोरोना; 5 मृत्यू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.