तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सावकारी पाषाला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील उंबरेपागे येथील एक शेतकरी इब्राहिम याकूब मुलाणी हे जिल्हाधिकारी कार्यालासमोरील टॉवरवर चढून आंदोलन करीत होते. महसूल कर्मचारी इब्राहिम यांना खाली उतरण्यासाठी गेले असता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली आणि शिविगाळ करीत प्रहारच्या कार्यकर्त्यानी त्या महसूल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. बघण्याची गर्दी झाली. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यास महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









