सिटी लिंकची पियाजियोसोबत भागीदारी
नवी दिल्ली
भारतीय स्कूटर बाजारातील कंपनी पियाजियो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमीटेडने नुकतीच सिटी लिंक पोर्टल प्रायव्हेट लिमिटेडशी भागीदारी केली आहे. पियाजियो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमीटेड ही युरोपमधील आघाडीवरची दुचाकी क्षेत्रातील कंपनी असून भारतात व्यवसाय विस्तारासाठी सिटी लिंकची मदत घेणार असल्याचे समजते. सिटी लिंक लॉजिस्टीक क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपनी आहे.









