प्रतिनिधी / सातारा
शिवराज पेट्रोल पंपापासून पुढे काही अंतरावर महामार्गापासून सर्व्हिस रोडपासून थोड्या अंतरावर निर्जनस्थळी अनोळखी पुरुषाचा मृतदेह सकाळी आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. नुकतेच जावली तालुक्यातील हत्याकांड उघडकीस आले असताना सातारा शहरालगत अनओळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शोध घेत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









