सातारा : पुणे येथील अल्पसंख्याक व प्रौढ संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी संपूर्ण जीवनात खडतर प्रवास करून टप्प्याटप्प्याने यशोषिखर गाठले आहे. म्हणूनच त्यांना गुरुवार दि.२४ रोजी सायंकाळी ७ वा. येथील प्रीती सभागृहात साहित्यिक अनिल बोधे यांच्या हस्ते समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘बंधुत्व प्रतिष्ठान’चे संस्थापक अनिल वीर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









