प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यातील पश्चिम भागात भात लागणीच्या कामांना वेग आला आहे.तरु उपटणे, चिखळणी करणे, पुन्हा रोप लावणे अशी सकाळपासून संध्याकाळी उशिरा कामे सुरू आहेत.पावसात ही भात लागण होत असून कुठे कोरोनाची बातमी आणि धास्तीची चर्चा अगदी भात लागणीत रंगते आहे.सगळी काळजी घेऊन तारळे भागातल्या केळेवाडी येथे भात लागण सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








