प्रतिनिधी / सातारा
वीर धरण परिसरात पावसाचा जोर सुरू असल्याने दि. 13 रोजी दुपारी सव्वा एक वाजता वीर धरणातून नीरा नदी पात्रात 800 क्यसेक्स विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.
धरणातुन सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करुन तो 13 हजार 950 क्यूसेक्स दुपारी दीड वाजता करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो, याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









