प्रतिनिधी / सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आर्या डेव्हलपर या बिल्डरने केलेल्या अन्यायाच्या विरोधात प्लॅट धारकांनी निदर्शने करण्यात आली. पोलिसी बळाचा वापर करून अन्याय केला जात आहे. न्याय मिळावा अशी मागणी प्लॅट धारकांनी केली आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
Previous Articleसांगली : म्हैसाळ बनले कोरोना हॉटस्पॉट, पाचशेहून अधिक बाधित
Next Article राज्यसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार









