प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील खणभाग प्रभाग क्र. 16 मधील कणसे गल्ली मधील दोन्ही बाजूच्या गटारी शुभारंभ भाजपनेते शेखर इनामदार यांच्या हस्ते माजी आमदार नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी नगरसेविका स्वाती शिंदे, नगरसेविका सुनंदा राऊत, सुजित राऊत, बाळासाहेब मोहिते पाटील, पृथ्वीराज पाटील, संगीता चव्हाण, अनिता महाडिक, शोभा कदम, सुरेखा कदम, मीरा मेस्त्री, भाऊसाहेब पवार, संभाजी माळी, अमित भोसले आदींसह नागरिक उपस्थित होते.








