प्रतिनिधी/मिरज
शहरातील मिरज रेल्वे जंक्शनला जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांचे नांव द्यावे, या मागणीसाठी सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम आणि पालकमंत्री जयंत पाटील यांना साकडे घालण्यात आले.
माजी महापौर विजयराव धुळूबुळू, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे, नगरसेवक गणेश माळी, संजय मेंढे, सौ. संगिता हारगे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, विराज कोकणे, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह तालुक्यातील लिंगायत समाजाच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना निवेदन देऊन मागण्यांचे निवेदन दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








