मणेराजूरी / प्रतिनिधी
मणेराजूरी सह परिसरात बुधवारी सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत पावसाच्या कहराने गावात प्रचंड नुकसान झाले असून गावाला जोडणारे चारही रस्ते बंद झाले आहेत . सांगली – मणेराजुरी, गव्हाण -मणेराजुरी ; मतकुणकी- मणेराजूरी, या मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी राहिली आहेत, तर परिसरातील ओढे -नाले बंधारे ओव्हरफ्लो होवून फुटले आहेत ;तर अनेक चारचाकी ;दुचाकी वाहने व जनावरे वाहून गेली आहेत ; तर तासगांव रस्त्यावरओढयाकडे च्या बाजूला असणाऱ्या गोठयात पाणी शिरून तीन जनावराचा मृत्यू झाला आहे, नागरिकांची मात्र प्रचंड तारांबळ उडाली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








