प्रतिनिधी / तासगाव
तासगावचे मुख्याधिकार्यांना कोरोना ची बाधा झाला असल्याचे स्पष्ट झालं आहे. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची तब्येत गेल्या दोन दिवसापासून ठीक नव्हती आता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बरेच दिवस सांगली जिल्ह्यात करोनाचा संसर्ग गतीने वाढु लागला आहे. यावर नियंत्रण मिळवता यावे साठी आरोग्य प्रशासन जिल्हा प्रशासन कामाला लागल आहे. या यंत्रणेत काम करता करता अनेक अधिकारी कोरोना संसंर्गापासुन वाचु शकलेले नाही. यातच आता भर पडली असुन सोमवारी, तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे तासगावचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








