सांगली / प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम विकसनाच्या सव्वा तीन कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
जिल्हा नियोजन व विकास समितीकडून या कामासाठी १,५९,९१,१०५ रू. अनुदान प्राप्त होणार आहे. यांतून क्रिकेट मैदान, ॲथलेटीक ट्रॅक व ड्रेनेज व्यवस्था ही कामे हाती घेण्यात येणार आहेत.
Previous Articleसांगली: बागणी नागाव रस्त्याला भरधाव डंपरने रेडकाला उडवले
Next Article बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार









