नवी दिल्ली : फार्मा, ग्राहकापयोगी वस्तुंच्या मागणीत झालेली वाढ आणि आयटीसारख्या उद्योगांमुळे गेल्या सप्टेंबरमध्ये उमेदवार भरतीत 24 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे समजते. जॉब पोर्टल नोकरी डॉट कॉमने यासंदर्भातील माहिती नुकतीच दिली आहे. गेल्या काही महिन्यांची तुलना करता सप्टेंबरमध्ये नव्या कर्मचाऱयांच्या नियुक्तीचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे. गेल्या महिन्यात नियुक्तीचे प्रमाण 24 टक्के वाढले आहे. अनलॉकमध्ये देण्यात आलेल्या सवलतीनंतर अनेक व्यवसाय, उद्योगांना गती आलीय.
Previous Articleकोरोनाच्या पहिल्या लाटेवर विजयाच्या दिशेने
Next Article …तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होईल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.