सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये परिणिती चोप्रा सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान परिणितीच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर तिने शूटिंग थांबवलं. या चित्रपटातले सर्व सीन्स परिणितीच करणार आहे. पुढच्या काळात चित्रिकरण करताना अधिक मेहनत करावी लागेल, असं तिने म्हटलं आहे. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेऊनच आपण सेटवर परतणार असल्याचं परिणितीने म्हटलं आहे. बॅडमिंटनचे सामनेही परिणितीच खेळणार आहे. आपण डुप्लिकेटची मदत घेणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









