सातारा / प्रतिनिधी
शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आला.त्यांना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे.ते उपचार घेत आहेत.गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
घरातील फक्त त्यांच्या आईचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. नंतर पुन्हा त्यांनी तपासणी केली असता आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.कोरोना काळात ते शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यामुळे फिरत होते.अगदी गणेश विसर्जन करतेवेळी विसर्जन तळ्याची पाहणी केली त्यांनी.त्यांना कालपासून चक्कर येणे व इतर त्रास जाणवू लागला होता.आज सायंकाळी उशिरा त्यांना सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









