प्रतिनिधी/मिरज
रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीच्या मिरज ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आनंदा रामा काळे (वय 30) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला घरफोडीच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली होती. मात्र त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी सदर आरोपी रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांनी टाकळी येथून अटक केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








