प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा सव्वा बाराच्या सुमारास आणखी दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यामध्ये शहरातील सात इचलकंजीत दोन आणि सातारा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 908 झाली आहे.
कोल्हापूर शहरातील सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये न्यू शाहूपुरीतील 27 वर्षीय पुरुष, राजारामपुरीतील 23 वर्षीय महिला तर राज्यपाध्येनगर 25 वर्षे पुरुष आणि पाटण तालुक्यातील 28 वर्षीय महिला, इचलकरंजी येथील पुरुष आणि शहरातील अन्य भागातील चार रुग्णांचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








