रत्नागिरी/प्रतिनिधी
देशव्यापी सार्वत्रिक संपाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस असून विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता मात्र रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील पोस्ट ऑफिस येथे तुरळक प्रमाणात पोस्टाचे व्यवहार आणि ग्राहकांची येजा सुरू होती. शिवाय जे संपावर कर्मचारी आहेत ते वगळता इतर कर्मचारी ऑफिसमध्ये उपस्थित दिसून आले. गडीतळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.









