प्रशासन कधी देणार ताबा, विद्यार्थ्यांमध्ये देखील संताप
वार्ताहर / मौजे दापोली
कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वस्तीगृहे प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. परंतु विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी अद्याप विद्यापीठाच्या ताब्यात न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमधून देखील नाराजी असून संताप देखील व्यक्त होत आहे.
तहसिलदार नॉट रिचेबल
याबाबत दापोली प्रशासनाकडे अर्थात तहसिलदार कविता पाटील यांच्याकडे भ्रमणध्वनी, कार्यालयीन फोन अशा द्वारे अनेक वेळा संपर्क करण्यात आला. मात्र संपर्क न झाल्यामुळे त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारची माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र शासनाच्या या उदासिनतेबाबत दापोलीकरांमधून व विद्यार्थी- पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









