प्रतिनिधी /लांजा
लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द कातळवाडी नजीक रस्त्यालगत ठेवलेल्या बेर्डेवाडी धरण प्रकल्पाच्या कॅनॉलचे सर्व पाईप आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. येथील माळरानाला वणवा लागल्याने ह्या पाईप वणव्यामध्ये जळाल्या. या आगीमुळे परिसरात धुरांचा मोठा लोट पसरला होता. सर्व पाईप जळून खाक झाल्याने लघु पाठबंधारे विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना काल, शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान घडली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









