प्रतिनिधी / रत्नागिरी
गुरुवारी कोरोना रुग्ण संख्यामध्ये 18 रुग्णांची वाढ झाल्यामुळे आजपर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 8 हजार 289 इतकी झाल़ी तर जिह्यात कोरोनामुळे एकही मृत्यूची नेंदवला गेला नसल्यामुळे जिह्याचा मृत्यूदर आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.
आज 15 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आह़े. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 7 हजार 639 इतकी झाल़ी तर बरे होण्याची टक्केवारी 92.15 इतकी नोंदवण्यात आली आह़े आज एकाही मृत्यूची नोंद नसल्यामुळे कोरोना मृतांची आकडा 309 वर स्थिरावला.
आरटीपीसीआर चाचणीमध्ये रत्नागिरी मधील 5 रुग्ण आढळल़े तर रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये रत्नागिरीमध्ये 6 तर चिपळूण तालुक्यामध्ये 1 व मंडणगड, दापोलीमध्ये पत्येकी 3 रुग्ण आढळून आले त्यामुळे जिह्यामध्ये गुरुवारी फक्त 18 कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली आह़े
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









