रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात आता आलेल्या रिपोर्ट नुसार 12 अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे. तर उर्वरित रुग्ण हे राजापूर मधील 3 आणि संगमेश्वर मधील 3 रुग्णांचा समावेश आहे.
रत्नागिरी शहरातील क्रांती नगर मजगाव यासह मुरळीधर आळी साखरपा, भांडरपुळे, उक्क्षी, आगवे, देवळे संगमेश्वर, कुंभवडे, सोलगाव, ओणी आदी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले असून उर्वरित 3 रूग्णांची माहिती मिळणे बाकी आहे.
Previous Articleसोलापुरात आज 43 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तिघांचा बळी
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात 17 पॉझिटिव्ह, कोरोनाचा चौथा बळी









