प्रतिनिधी / रत्नागिरी
आज जिल्ह्यात तब्बल 145 जण पॉझिटिव्ह आढळले असून 6 रुग्णांचा कोरोना ने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
पॉझिटिव्ह- 145
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3275
एकूण निगेटिव्ह- 20648
एकूण तपासलेले नमुने- 23935
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्हचे विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 08
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 74
लांजा-02
राजापूर-01
कामथे-55
संगमेश्वर (देवरुख) -05
एकूण 08 + 137= 145 पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- 24
जिल्हा शासकीय रुग्णालय-11
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-09
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-02
होम आयसोलेशन-02
आजपर्यंत बरे झालेले- 2013
आजचे मृत्यू-06
रत्नागिरी-02
1) पुरुष रुग्ण वय 32
2) पुरुष रुग्ण वय 55
चिपळूण-02
3) पुरुष रुग्ण वय 38
4) पुरुष रुग्ण वय 65
5) स्त्री रुग्ण वय 70 रा. दापोली
6) पुरुष रुग्ण वय 62 रा. संगमेश्वर
एकूण मृत्यू-118
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 40
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 22
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3275
बरे झालेले – 2013
मृत्यू – 118
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1144
Previous Articleकागल तहसिलदारांनी करनूर पूरग्रस्तांच्या जाणुन घेतल्या अडचणी
Next Article पुणे विभागातील 1 लाख 30 हजार 987 रुग्ण कोरोनामुक्त









