प्रतिनिधी /मोरजी
श्री देवी मोरजाई संस्थान व संलग्न देवालय – मोरजी 2022-2025 साला साठी श्री देवी मोरजाई देवस्थान कार्यकारिणी समितीची निवडण्यात करण्यात आलेली समिती पुढील प्रमाणे : गोपाळ ग शेटगांवकर-अध्यक्ष, सखारामॅप्रसाद कृ परब-खजिनदार, लक्ष्मण सा शेटगांवकर- मुखत्यार, लक्ष्मीकांत अ शेटगांवकर- सचिव, सतीश सि शेटगांवकर-उपाध्यक्ष, विठ्ठल वा परब-उपखजिनदार, देऊ गो शेटगांवकर-उपमुखत्यार, गणेश वि शेटगांवकर-उपसचिव यांचा समावेश आहे.









