प्रतिनिधी / मालवण:
शहरात आग लागल्यानंतर निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मालवण नगरपालिकेतर्फे फायर बाॅल खरेदी करण्यात आले आहेत. सदरचे फायर बाॅल आग लागलेल्या ठिकाणी फेकण्यात आल्यास सदरची आग विजवण्यासाठी मदत होणार आहे. मालवण पालिकेची अग्निशामक गाडी बंद असल्याने सदरचे फायर बाॅल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









