प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड भाजपा युवा मोर्चा च्या अध्यक्षपदी पार्थ प्रविणसिंह सावंत तर महिला आघाडी च्या अध्यक्ष पदी सौ.आक्काताई नलवडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा भाजपाचे तालुकाध्यक्ष डाॅ.विनायक परूळेकर यांनी केली त्याबरोबरच युवा मोर्चा च्या इतर पदाधिकारी ची निवडीच्या घोषणा ही करण्यात आल्या.इतर निवडी अशा सरचिटणीस सचिन हळवणकर,सचिन मेटल(गारगोटी),उपाध्यक्ष- अवधुत राणे, राहुल पाटील, चिटणीस सुनिल सिताराम देसाई, विनायक देसाई,शुभम मगदूम संजय देसाई
महीला आघाडी: उपाध्यक्ष-.रेणूताई सातोसकर,कांचनताई पन्हाळकर,चिटणीस -सौ.माधुरी संजय कुंभार तर भुदरगड भाजपा कार्यकारिणी अशी सुशांत मगदुम(सरचिटणीस)संघटन सरचिटणीसअनिल तळकर,उपाध्यक्ष नामदेव चौगले,सुनिल तेली,विलास बेलेकर,युवराज पाटील,.प्रभावती नामदेव देसाई,सौ.रुपाली बजरंग कुरळे,सौ.सरिता मारुती वरपे,सौ.शोभा दतात्रय पाटील,विनोद कांबळे,दिंगबर देसाई रणजीत आडके,विजय उर्फ भगवान शिंदे, संतोष बरकाळे.
Previous Articleपुणे : भव्य गजकुंडात झाले मंडईच्या गजाननाचे विसर्जन
Next Article सांगली जिल्हय़ात नवे 768 कोरोना रूग्ण,26 बळी









