नवी दिल्ली
भारती एअरटेल या दूरसंचार कंपनीला चालू आर्थिक वर्षातील डिसेंबर तिमाहीत 1035 कोटी रुपयाचा तोटा झाला आहे. कंपनीला या काळात मागील वर्षात 86 कोटी रुपयाचे नफा झाला होता. भारतीय एअरटेलचे ऑपरेशनपासून होणाऱया एकूण नफ्यात डिसेंबर तिमाहीत 8.5 टक्क्यांनी वाढून 21,947 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. समान तिमाहीत मागील वर्षात 20,231 कोटी रुपयाचा महसूल प्राप्त झाला होता.








